Categories

Blog

Welcome to

bnInfotech blog

  • Autistic Science Person
    Autistic Science Person is the personal blog of an autistic grad student in neuroscience that was undiagnosed until adulthood. They are known on Twitter as @AspieHuman. Autistic Science Person
  • bninstitute.com
  • BNINSTITUTE.COM
    सुरुवातीला माझ्या bninstitute.com वर सर्वांच स्वागत आहे मी आज या वेबसाइटवर . motivation ,youtube learn,new thing ,teaching… ब्लॉग्स पोहोचवत राहील. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे वेबसाइट चालू करत आहे.
  • Dasara Special Page – Images Wishes & Quotes in Marathi
    Dasara Wishes in Marathi आपट्याची पाने, झेंडुची फुले, घेवूनी आली विजयादशमी, दसऱ्याच्या आज शुभ दिनी, सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी.. सना निमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा ! Vijayadashmi Wishes Marathi श्रीरामाचा आदर्श घेऊन रावणरूपी अहंकाराचा नाश करत दसरा साजरा करूया.. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! Vijayadashmi Dasara Shubhechha उत्सव आला विजयाचा, दिवस सोनं लुटण्याचा, नवं… Dasara Special Page – Images Wishes & Quotes in Marathi
  • Eat that frog book 📚
    Please like Bninfotenment https://youtu.be/xx9k38vm4z0
  • Flipkart’s Big Diwali Sale is LIVE! Get 50-80% Off on Top Brands on Flipkart! Shop Now.
    Flipkart’s Big Diwali Sale is LIVE! Get 50-80% Off on Top Brands on Flipkart! Shop Now. https://ekaro.in/enkr2020110949892410 https://ekaro.in/enkr2020110949892410
  • Power full Ideas Powerfull life(P-IPL) #PART ONE
    नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या पावरफूल आयडियाज पावरफूल लाईफ,, (-P आयपीएल) मध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या सेशन मध्ये आपण आज (things mentally strong people doing)लोक मानसिकदृष्ट्या बळकट गोष्टी करतात या पुस्तकाची summary पाहणार आहोत. या पुस्तकातून आपण हे गोष्टी शिकणार आहोत की आपण मेंटल स्ट्रॉंग आहात का? जर नसाल तर कशाप्रकारे स्ट्रॉंग व्हायचंय या सर्व गोष्टी आपण ह्या पुस्तकातून पाहणार आहोत. ज्या व्यक्ती उदा स, नैराश्य, आणि चिंता,. या सर्व गोष्टींना आयुष्य ग्रासलेला आहे त्या सर्वांसाठी ही समरी खूप महत्त्वाचे आहे. या पुस्तकाचे लेखक आहेत जॉन मोरीन एक खूप मोठे अमेरिकन सायको थेरपिस्ट आहेत आणि या पुस्तकाला त्यांना फोर्टीन मिलियन पण… Read more: Power full Ideas Powerfull life(P-IPL) #PART ONE
  • Start with me
  • Time is money and everything
    कुछ पाना है। तो क्या आप खुद के लिए ,आज क्या कर सकते? 🖋️🙏✒️
  • Yesterday i watched this south movie ‘Maharshi.’
    Its a 2019, Indian-Telugu language action drama film starring Mahesh Babu, Pooja Hegde, and Allari Naresh in lead role. The films starts with our hero Rishi(mahesh babu), becomes the CEO of a US based software company, Origin. During one of the interviews, rishi spoke these lines about Money, success…
  • आज तुम्हाला कशामुळे आनंद झाला?
    कर्नाटकातील मुदाबिद्री नावाच्या छोट्याशा तालुकयातला एक मजूर जेंव्हा जगप्रसिध्द ओलम्पीक धावपटू उसेन बोल्ट चा जागतिक विक्रम मोडतो . हैराण झालात ? हो मी पण झाले जेंव्हा परवा पुर्ण सोशल मिडियावर श्रीनिवास गौडा च्या नावाचा गजर चालू होता. कंबाला नामक कर्नाटकातील एका प्रसिध्द स्पर्धेत, जिथे शेतकरी आपआपल्या रेड्यांना घेऊन पळतात आणि सर्वात वेगात पळून जिंकणाऱ्यास बक्षीस मिळते . इथेच नुकत्याच पार पडलेलेया या सामन्यात या २८ वर्षीय तरुणाने त्याच्या स्फोटक वेगाने सर्वांना थक्क केले. या तरूणाने रेड्यांना सोबत घेउन १४२ मीटर चा पल्ला केवळ १३.४२ सेकंदात वाऱ्याच्या वेगाने पार पाडला आणि क्षणार्धात स्पर्धा जिंकला . बर ही काही गुळगुळीत धावपट्टी नव्हती… Read more: आज तुम्हाला कशामुळे आनंद झाला?
  • चाणक्य नीति
    शुरुआत कहां से की जाएगी जिस लाइन में आप आगे जाना चाहते हैं उसके लिए आपके पास भरपूर पैसा और भरपूर काबिलियत है या नहीं जिस लाइन में भी आप जाना चाहते हैं 5 साल के बाद उसमें वर्क फोर्स की क्या डिमांड होगी अगर सारे के सारे पत्ते उल्टे बैठ गए तो फिर आप क्या करेंगे आप का प्लान भी क्या रहेगा और अगर सारे के सारे पत्ते सीधे बैठ गए तो फिर आप अपने करियर में और आगे कैसे बढ़ेंगे और देखिए मैंने आपको जो कुछ भी बताया है उसका सार यह है कि किसी भी काम को… Read more: चाणक्य नीति
  • झोपण्याच्या 3 मिनिट पूर्वी आपण काय केलं पाहिजे?WHAT ARE YOU DO BEFORE SLIPING?
    Bninfotenment.com motivational quotes for better sleep “Your future depends on your dreams, so go to sleep.” – Mesut Barazany. “If you want a head start on tomorrow, eat breakfast tonight – that way you can sleep until lunchtime.” – … When you lie down, you will not be afraid. . .. “Each night, when I go to sleep, I die. आपण पाहिलं आहे..की सकाळी उठल्यानंतर कसे fill करता.. आजकालच्या धावपळीच्या आणि तणावयुक्त जीवनशैलीमुळे शांत झोप लागणे तसे कठीणच. टी.व्ही., मोबाईलचे व्यसनही त्याला तितकेच कारणीभूत ठरते. तसंच शांत झोप न येण्यास तुमचा बेड अथवा तुमच्या बेडरुम मधील तापमान देखील तितकेच कारणीभूत… Read more: झोपण्याच्या 3 मिनिट पूर्वी आपण काय केलं पाहिजे?WHAT ARE YOU DO BEFORE SLIPING?
  • दिवाळी big offers आपल्या साठी
    BNINSTITUTE.COM https://ekaro.in/enkr2020110949892867
  • निमोनिक्स तंत्र’ हे स्मरणशक्ती विकासात नक्की कशी भूमिका बजावते?
    त्याची स्मरणशक्ती किती तल्लख आहे..!!, माझी स्मरणशक्ती खूपच कमकुवत आहे !!!! अशी वाक्ये आपण नेहमीच ऐकतो. प्रत्येकालाच वाटत असते की,आपली स्मरणशक्ती अत्यंत कुशाग्र असावी,आपल्याला सर्व लक्षात राहायला हवे अन् ते वेळेवर आठवायला हवे.स्मरणशक्ती तल्लख असणा-या व्यक्ती अधिक व लवकर यशस्वी होतात,असे संशोधनातून सिद्ध झाले आहे. स्मरणशक्ती विकासासाठी अनेक कृत्रिम उपाय आहेत,त्यात मानसिक,बौद्धिक आहारयुक्त खुराक अंतर्भूत आहे.सर्वजण सांगतील बदाम खा,हे खा,ते खा…!! ते खाल्ल्यावरही ब-याचदा अपेक्षित परिणाम दिसून येत नाही.तुम्हाला कुणी ‘निमोनिक्स तंत्र’ वापरा असे सांगितलेले आठवणार नाही.कारण याबद्दल फार थोड्यांना माहिती असते. चला तर मंडळी,आज आपण जाणून घेऊयात की हे ‘निमोनिक्स तंत्र’ आहे तरी काय ?? निमोनिक्स (Pnemonics) शब्द उत्पत्ती विषयी :- निमोनिक्स हा शब्द… Read more: निमोनिक्स तंत्र’ हे स्मरणशक्ती विकासात नक्की कशी भूमिका बजावते?
  • पदवीधर मतदारसंघ
  • पशू व मानव यांची एकमेकांवर असलेल्या प्रेमाची एखादी अनोखी घटना तुम्हाला माहिती आहे का?
    माणूस आणि प्राणी यांच्यामधील प्रेम निरपेक्ष असते आणि या प्रेमात किती ताकद असते, कदाचित ही घटना पाहून लक्षात येईल. ऑस्ट्रेलिया मधील निकोल ग्रॅहम ही महिला दुपारच्या वेळी समुद्रकिनारी तिच्या मुलीबरोबर घोड्यावरून फेरफटका मारत होती. पण अंदाज न आल्याने दोघींचे घोडे गाळात फसले. निकोलने प्रसंगावधान राखत मुलीला आणि तिच्या छोट्या घोडयाला सुरक्षित स्थळी नेले. पण तोपर्यंत तिचा अठरा वर्षांचा ऍस्ट्रो नावाचा घोडा खोल गाळात रुतला. निकोलने तात्काळ बचाव पथकाला याची कल्पना दिली. लाटांमुळे आजूबाजूला पाणी वाढत होते. वजनामुळे ऍस्ट्रो खोल गाळात अडकला होता. पण तरीही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता निकोल त्याच्याजवळ गेली आणि बचाव पथक येईपर्यंत तिने त्याची मान गाळाच्या… Read more: पशू व मानव यांची एकमेकांवर असलेल्या प्रेमाची एखादी अनोखी घटना तुम्हाला माहिती आहे का?
  • वाचन कसे असावे?
    ह्यातली सर्व मुद्दे हे आजमावून पाहिलेले आहेत. अजुन काही युक्त्या आहेत ज्यांचा मी सद्ध्या सराव करत आहे, मला यात यश मिळालं कि मग या यादीमध्ये मी या युक्त्यांचा समावेश करीन. तुमच्या मेंदुसोबत सर्वाधिक परिचय असलेली व्यक्ती म्हणजेच तुम्ही स्वतः आहात. म्हणुन या मुद्द्यांमध्ये सांगितलेल्या गोष्टी तुम्ही तुमच्या सोयीनुसार बदल करून यातलं तुमच्यासाठी काय फायद्याचं ठरत आहे, हे तुम्ही ठरवा . पण प्रयत्न नक्की करा. यामध्ये एक वेगळीच मजा आहे. १. जलद वाचणे आणि वाचलेल्या गोष्टींचा आकलन (comprehend ) करणे, या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जलद वाचताना तुम्ही काय वाचत आहात हे तुम्हाला कळतंय की नाही हे लक्षात घ्या. असं बोललं… Read more: वाचन कसे असावे?
  • संत गोरोबा काका
    संत गोरोबा काका यांची संपूर्ण माहिती हे आमचं सदर यात आम्ही पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत, जर पाहिलं तर काका”ची माहीत जास्त कुठे मिळत नाही. पण जे आहेत ते मोजक्याच स्वरूपात आहे. तरी माहिती आवडल्यास आम्हाला फॉलो करायला विसरू नका. INSTAGRAM FOLLOW👍LIKE👍 👇https://www.instagram.com/invites/contact/?i=1syorj6ea7mvb&utm_content=4oiuvjf
  • संदीप महेश्वरी स्पीच
    अभ्यास करण हे ओझं माणू नका तर त्याला सगळ्यात मोठ हत्यार बनवा. ह्या विश्वामध्ये तुम्हाला प्रत्येक माणूस हरवण्यासाठी तयार आहे. तुमचे स्वप्न पूर्ण होत नाही तर तुमची जिंदगी बेकार जाईल. तुम्हाला जिंकायचा असेल तर अभ्यास करावाच लागणार आहे. अरे आई-बाबांच्या पायावर कोणीही जगू शकत. पण स्वतःच्या मेहनतीवर खरी लाईफ आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहता आणि जेव्हा तुमच्या आई-वडिलांना तुमचा अभिमान वाटतो तेव्हाची ची खरी लाईफ आहे. जिंकायचा असेल तर मेहनत करावीच लागणार फक्त फेसबुक इंस्टाग्राम यावर पोस्ट टाकून नाही चालणार तर स्वतःला मेहनत करावंच लागणार. स्वतःचा इतिहास काही राहू द्या, लोकांना काही वाटू द्या पण तुमच्या मधली जिद्द… Read more: संदीप महेश्वरी स्पीच
  • हम इस जीवन में कुछ सीखना चाहते है।
    https://bninstitute101.blogspot.com/2020/08/blog-post_26.html हम जिससे दुनिया में रहते हैं यह दुनिया बहुत अच्छे भी हैं और बुरे भी है क्योंकि हम जानना चाहते हैं कि 95% लोग अभी के साइंटिफिकली शुरू हुआ है वह अच्छा व्यवहार नहीं करते क्योंकि वे लोग कम से कम समय में ज्यादा से ज्यादा कमा सके और खुद को आगे बढ़ा सके यही मेंटालिटी लेकर आज की दुनिया बढ़ रही है किसी को कुछ भी लेना देना नहीं है की उसकी परेशानी क्या है और और दूसरों का अच्छा एक दूसरे की आदमी को देखा नहीं जाता हम इस दुनिया में यहां सीखते हैं जब आदमी खुद… Read more: हम इस जीवन में कुछ सीखना चाहते है।

🗝️How to hake your mobile phone and whatsapp, facebook, laptop 🤔📱🗡️🛡️🗝️ 🛡️

👇👍Link वर क्लिक करा video साठी..

Hake you mobile🙄🙄🤐🤐🤐😭😭😭

सोप्या शब्दात हॅकिंगची व्याख्या सांगायची झाली तर- संगणक, विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे जी नेटवर्कशी जोडली गेली आहेत, कधी कधी पूर्ण नेटवर्क यांची सुरक्षा तोडून वैयक्तिक किंवा अनेक लोकांची माहिती चोरणे अथवा त्या प्रणालीचा ताबा घेऊन अनैतिक कामे करणे. ही एक ढोबळ व्याख्या आहे.

तुम्ही इथे दोन उपप्रश्न विचारले आहेत, त्या दोन प्रश्नांची मी थोडक्यात उत्तरे देण्याचा प्रयत्न आपल्या परीने करतो.


हॅकिंग कसे करतात? How to haking?🛡️🗡️Youtube

वैयक्तिक खात्यांची हॅकिंग अनेक प्रकारे करता येऊ शकते. एखाद्याचे वैयक्तिक खाते हॅक करायचे असेल तर त्याचा सांकेतिक गुप्त शब्द (पासवर्ड) हॅकरला मिळवावा लागतो. पुढील प्रकारांनी[1] तो हे मिळवू शकतो,

  • फिशींग – वापरकर्त्याला बोगस पद्धतीने ई-मेल पाठवून बोगस संकेतस्थळ जे खरे आहे असे भासवून हि माहिती काढून घेणे किंवा बोगस सॉफ्टवेअर वापरकर्त्याच्या प्रणालीत घुसवून तिचा ताबा घेणे.
  • सोशल इंजिनीरिंग – वापरकर्त्याला संपर्क करून कंपनीचा अधिकारी, तांत्रिक कर्मचारी असल्याचे भासवून त्याची गुप्त माहिती काढून घेणे. याचे एक उदाहरण म्हणजे जामतारा हॅकिंग[2] हे प्रकरण.
  • मालवेर – वापरकर्ताच्या प्रणालीमध्ये गुप्त अँप्लिकेशन (मालवेर) सोडून त्याच्या पडद्याच्या किंवा कळफलकाच्या सर्व हालचाली टिपून सांकेतिक गुप्त शब्द मिळवणे.
  • ब्रुट फोर्स अटॅक – वापरकर्त्याच्या सांकेतिक गुप्त शब्दाचे वेगवेगळे अंदाज लावून योग्य सांकेतिक गुप्त शब्द मिळवणे.
  • डिक्शनरी अटॅक – ओळखायला सोपे असे सांकेतिक गुप्त शब्द काही वापरकर्ते आपल्या खात्यासाठी वापरतात. उदा. १२३४५६, password, qwerty, इत्यादि असे सांकेतिक गुप्त शब्द हॅकर या पद्धतीने वापरून खाते हॅक करतो.

वर सांगितलेले पाच प्रकार हे खूप मूलभूत प्रकार आहेत, यापेक्षा अनेक क्लिष्ट प्रकारांचा वापर हॅकर करू शकतो. हॅकिंगसाठी संगणक, कोडींग यांचे ज्ञान असणे प्रत्येक वेळेला आवश्यक असते असे नाही, जसे की सोशल इंजिनीरिंग या प्रकाराबद्दल सांगितले आहे.


एवढी सुरक्षा असूनही मोठमोठ्या लोकांची खाती हॅक कशी होतात?

वैयक्तिक खात्यांची हॅकिंग कधी सुरक्षा प्रणालीमध्ये असलेल्या त्रुटींचा फायदा घेऊन तर कधी वैयक्तिक वापरकर्त्याकडून माहिती काढून केली जाते. सुरक्षा प्रणालीमधील दोष काढून जर हॅकिंग करायची असेल तर संगणक, कोडींग, नेटवर्क यांचे खोलात ज्ञान असणे आवश्यक असते, तेव्हाच एखादा एखाद्या प्रणालीमधील चुका शोधून त्याचा वापर करू शकतो. वैयक्तिक वापरकर्त्याकडून माहिती काढून हॅकिंग करायचे एक फिशिंग या प्रकारातील उदाहरण आपल्यासमोर देत आहे.

वरील आकृतीप्रमाणे,

(१) हॅकर प्रथम वापरकर्त्यांची विविध समाजमाध्यमांतून माहिती गोळा करतो.

(२) या माहितीच्या आधारावर हॅकर एक फिशिंग ई-मेल वापरकर्त्याला पाठवतो यामध्ये ज्या समाजमाध्यमाचे खाते हॅक करायचे आहे त्या समाजमाध्यमाची हुबेहूब नक्कल असणारा मजकूर संदेश ह्या ई-मेलच्या मांडणीत असतो.

(३) त्यानंतर ई-मेलमधील दुवा वापरकर्ता जेव्हा उघडतो तेव्हा ते समाजमाध्यमाची हुबेहूब नक्कल असणारे संकेतस्थळ असते.

(४) वापरकर्ता हा फरक ओळखू शकला नाही तर तो हॅकरच्या जाळ्यात अडकतो आणि त्या संकेतस्थळाला खरे समजून आपला सांकेतिक गुप्त शब्द देऊन टाकतो.

(५) जो हॅकरच्या प्रणालीमध्ये जाऊन संकलित होतो, ज्याचा वापर करून पुढे मग तो त्या वापरकर्त्याचे समाजमाध्यमात असलेले खाते आपल्या ताब्यात घेतो.

मी ही सर्वात सोपी आणि खूप वेळा हॅकरकढून वापरात येणारी पद्धत सांगितली आहे. फिशिंग या प्रकारात देखील अनेक उपप्रकार आहेत. याव्यतिरिक्त वर सांगितलेल्या कोणत्याही एका पद्धतीने तो वापरकर्त्याचे वैयक्तिक खाते हॅक करू शकतो.

Hake mobile🛡️🛡️🛡️🛡️🗝️


सायबर गुन्हे का वाढत आहेत आणि ते थांबवण्यासाठी काय उपाय योजना करायला पाहिजे?उत्तर द्या1फॉलो कराविनंती कराआणखी1 उत्तरनितीन श्री. जोगळेकर, वित्तसल्लागार (2005-वर्तमान)उत्तर दिल्याची तारीख Fe

पहिल्यांदा एक गोष्ट कायम लक्षात घेतली पाहिजे कि चोर हा कायमच पोलिसाच्या दोन पावले पुढे असतो. चोराला कायद्याची भीती असली तरीही त्याला कायद्याच्या चौकटीत राहायचे नसते त्यामुळे तो कसाही वागू शकतो मात्र पोलिसाला कायद्याच्या चौकटीत ड्यूटी [कर्तव्य] करावी लागत असल्यामुळे पोलिसाला मात्र मर्यादा असतात. चोर बऱ्याचवेळा उच्च शिक्षित असतो आणि आपला पोलीस मात्र ……. असो.

यामुळे सायबर गुन्हे कायद्याच्या अंमलबजावणीने आणि पोलिसांच्या मदतीने थांबतील अशी शक्यता फार दुरापास्त आहे त्यापेक्षा प्रत्येक माणसाने आपापली काळजी घ्यावी हे उत्तम.

जरी कायदे बदलले त्या बदललेल्या कायद्याची अंमलबजावणी करणारे जोपर्यंत अडाणी आहेत तोपर्यंत सुधारणा सर्वसाधारण गुन्ह्यांची दखल घेणे सरकारला अशक्य आहे, उद्या जर सोनिया गांधींच्या खात्यातून किंवा नरेंद्र मोदींच्या खात्यातून पैसे गायब झाले तर त्याचा शोध उच्च पातळीवर होईल आणि त्याचा काहीतरी शेवट होईल. हेच जर आपल्या बाबतीत झाले तर मात्र तपास सुरु आहे हेच उत्तर पुढील १० वर्षे ऐकावे लागेल.

असे असूनही पुढील उपाय करता येईल.

  1. सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी संपूर्ण नवीन आणि तरुण आणि उच्च शिक्षित पोलिसांची विशेष भरती करण्यात यावी. ज्यांचे काम फक्त सायबर गुन्हे या क्षेत्रातच असेल. यांचे किमान शिक्षण सुद्धा जास्त असावे आणि त्यांचा पगारही जास्त असावा तरच हे शक्य आहे. सध्या जे पोलीस नोकरीत आहेत त्यांना हे काम त्याच तत्परतेने आणि कौशल्याने करता येणे अशक्य आहे.
  2. सायबर कायदे अत्यंत कडक करण्यात यावेत कि एकदा तो गुन्हेगार सिद्ध झाल्यावर तो अक्षरशः आयुष्यातून उठला पाहिजे [आपल्या सहिष्णू लोकशाहीत हे कठीण आहे.]
  3. सर्वच देशांमध्ये हि समस्या असल्यामुळे अशा गुन्ह्यास जागतिक स्तरावर गुन्हा म्हणून मानण्यात याय्वे. सर्व देशांनी एकत्र येऊन या बाबतीत सहकार्य करावे लागेल. हे मुद्दाम लिहिण्याचे कारण म्हणजे काही देश तर स्मगलिंगवरच जगतात ते सहकार्य करतीलच असे नाही.
  4. संरक्षण खात्यात असे गुन्हे झाल्यास त्या गुन्हेगारास नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण केला म्हणून देशद्रोह केला असे समजून फाशीची शिक्षा देणेच योग्य होईल.

सायबर वाले तुमचे व्हाटसअॅप खालील पद्धतीने हॅक करू शकतात

1.मल वेअर युक्त अॅप्लीकेशन – तुमच्या मोबाईल मधे इन्टाल करतात आणि त्याद्वारे तुमच्या व्हाटसअॅप चा सर्व डाटा सेव्ह करून हॅकर च्या सर्वर ला पाठवतात

2.मोबाईल नंबर क्लोन – याद्वारे तुमच्या सीम चा क्लोन केला जातो आणि तो नंबर वापरून हॅकर तुमचे व्हाटसअॅप त्याच्या मोबाईल मधे चालु करतो

3.व्हाटसअॅप वेब सर्वीस – नकळत तुमच्या मोबाईल वरून क्यु आर कोड स्कॅन केला जातो आणि व्हाटसअॅप चालवले जाते

4.काॅल फाॅरवर्ड करून – तुमच्या नंबर वरचे कॉल दुसर्या नंबरवर फाॅरवर्ड करून ओटीपी काॅल द्वारे घेऊण व्हाटसअॅप चालु करणे

हे टाळण्यासाठी काय कराल.

1.कोणतेही साॅफ्टवेअर इन्स्टाल करताना त्याच्या परमिशन चेक करा व लिमीटेड परिमशन द्या

2.मोबाईल नं पोर्ट करताना किंवा इतर ओटीपी कुणालाच देऊ नका

3.व्हाटसअॅप – वेब मधे दर आठवड्याला चेक करा कुठे अॅक्टीव असेल तर लाॅगआऊट करा

4.काॅल फाॅरवर्ड रेग्यलर ली चेक करा दुसर्या कुणाच्या नंबरवर फाॅरवर्ड करू नका.