Categories
Uncategorized

संदीप महेश्वरी स्पीच

अभ्यास करण हे ओझं माणू नका तर त्याला सगळ्यात मोठ हत्यार बनवा.

ह्या विश्वामध्ये तुम्हाला प्रत्येक माणूस हरवण्यासाठी तयार आहे. तुमचे स्वप्न पूर्ण होत नाही तर तुमची जिंदगी बेकार जाईल.

तुम्हाला जिंकायचा असेल तर अभ्यास करावाच लागणार आहे.

अरे आई-बाबांच्या पायावर कोणीही जगू शकत. पण स्वतःच्या मेहनतीवर खरी लाईफ आहे.

जेव्हा तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहता आणि जेव्हा तुमच्या आई-वडिलांना तुमचा अभिमान वाटतो तेव्हाची ची खरी लाईफ आहे.

जिंकायचा असेल तर मेहनत करावीच लागणार

फक्त फेसबुक इंस्टाग्राम यावर पोस्ट टाकून

नाही चालणार तर स्वतःला मेहनत करावंच लागणार.

स्वतःचा इतिहास काही राहू द्या, लोकांना काही वाटू द्या पण तुमच्या मधली जिद्द कायम ठेवा.

तुमची मेहनत मोठी राहिली पाहिजे, कुणाला न घाबरता कोणाच्या विचारावर चालण्यापेक्षा स्वतःच्या विचारावर राहिले पाहिजे. यातच स्वतःला घडवलं पाहिजे. आपण आतापर्यंत जे काही केलात तुमच्याजवळ ज्या गोष्टी आहेत त्याच्या पासून सुरुवात करा,

स्वतःला असं बनवा की कोणत्याही संकटामध्ये तुम्ही निडरपणे उभे राहायला पाहिजेत

संकट तर येणारच आहेत आधी हे शिका कि त्या संकटांना कसं सामोरं जावं

लोक तुम्हाला बोलतील लोक तुम्हाला भीती दाखव तील . तुम्ही जे काही करत आहे त्यावर असतील पण तुम्ही सोडून देऊ नका.

लोक तुम्ही जे करताय त्यावर टीका करतील तुम्हाला जाणले पाहिजे की लोकांचं ऐकलं पाहिजे का स्वतःचं ऐकून त्यावर ठाम राहिले पाहिजे.

तुम्हाला जे बनायचं आहे ते कोणाला नाही माहित स्वतःच्या आत्म्याला विचारा स्वतःच्या आत्मविश्वासाला विचारा खरंच जे मी विचार केले ते बघण्यासाठी मी किती प्रयत्न केला

खरंच ते बनण्यासाठी एवढे प्रयत्न पुढे आहेत का, खरंच ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करतोय त्यासाठी आणखीन काय करावे लागेल

आणि जर महाग पडतोय तर काबर महाग पडतो. याचा विचार स्वतःला केलंच पाहिजे.

दररोज स्वतःला काही ना काही नवीन शिकवा स्वतःमधील आत्मविश्वास वाढवा स्वतःच्या विश्वासावर विश्वास ठेवा

कठीण प्रसंगी स्वतःला बोला अजुन मी जिंकलो नाही त्यामुळे मी थांबणार नाही.

माझा प्रवास जिंकेपर्यंत असंच चालू राहणार आहे स्वतःला क्षणाक्षणाला सांगा तुम्ही कोण आहात, कशासाठी तुम्ही काम करताय कोणती एक वस्तू तुम्हाला करायची आहे,

खरंच त्या साठी आपली कॅपॅसिटी आहे का यावर विचार करा

आणि इथेच थांबू नका की त्या विचारावर दररोज एक टक्का विश्वास ठेवा आणि कामाला लागा कारण काही केल्याशिवाय तुम्हाला कोणत्याही गोष्टी मिळणार नाही

ज्ञान

कधीही ज्ञान तुम्हाला हे भरोसा देतो की तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकता आणि अर्धवट राहिलेला ज्ञान तुम्हाला कधीही उपयोगी पडत नाही,

त्यासाठी कोणत्याही गोष्टीचं पूर्णपणे ज्ञान झाल्याशिवाय प्रकटीकरण करणं फायद्याचं नसतं यावर विश्वास ठेवलाच पाहिजे.

आयुष्य कसा असाव?

आपल्या आयुष्यात आपल्याला माग खेळणारी माणसं मला वाटतं जवळचीच असतात, त्या माणसांना आपण काही बोलू शकत नाही कारण

त्या लोकांना माहित असतं आपल्याला कुठं अडचणीत आणायच, कारण त्यांना आपले विकनेस ठाऊक असतात

अशा वेळेस काय करायचं जर आपल्या काही करण्याची इच्छा असेल तर या सर्व गोष्टींना इग्नोर करा.

आणि जे काही ठरवले त्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करून पुढे चला, आपल्या आयुष्याची रेस्पोंसिबिलिटी स्वतःवर घ्या कसेही दिवस असतील त्या दिवसांमध्ये काही शिका,

तुम्ही घरी असाल तर काही चांगले क्षण असतात काही वाईट क्षण असतात. त्या चांगल्या आणि वाईट क्षणांमधून सुद्धा काही घेण्यासारखा असतं, त्यातून काही गोष्टी शिका,.

आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही आई वडीला बरोबर काय गोष्टी शेअर करता तेव्हा निष्कलंक प्रेमाने त्या गोष्टी शेअर करा.

जेव्हा तुम्ही तुमच्या आई वडिलांना प्रेमाच्या चार गोष्टी बोलता हसवता तेव्हा मला वाटतं देवाची खरी पूजा आहे.

काही प्रसंगी मुलांना मिस अंडरस्टँडिंग असते किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये काही होत नाही त्याचा दोष आई-वडिलांना देतात हीच तुम्ही मला ह्या गोष्टी दिल्या नाही किंवा मला ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या गोष्टी पैशामुळे राहिल्या त्या वेळी आई वडिलांना न सांगता तुम्हाला ज्या गोष्टी कराव्या वाटतात स्वतःच्या हिमतीवर करा.

काही वेळेस लग्न झाल्याच्या नंतर आपण आई-वडिलांना इग्नोर करतो कारण का ते माहिती नाही पण आपल्याला आपल्या बायको पुढं आई-वडिलांना बोलण्याची लाज वाटते.

का बर लाज वाटावी?

तुम्हाला त्या माऊलीने लहानपणी अंगा खांद्यावर घेऊन मोठं केलं आणि तुम्ही मोठे झाल्यावर तिला बोलण्यासाठी लाज बाळगावी अशा प्रसंगी खूप जिकिरीचं असतं त्यावेळी आई-वडिलांचं मन ओळखणे खूप गरजेचं असतं

त्या आईची एकच इच्छा असते ती जेव्हा लग्न होतं तेव्हा आपल्या मुलगा आणि सून चांगलं राहावं आणि आपला मुलगा तिच्यावर जीवापाड प्रेम करावा तुला विसरू नये एवढीच तिची इच्छा असते.

थोडेफार आपल्या मनाला वाटतं परंतु तिथं आपण जर दूर गेलो तर आयुष्यात काहीच करणार नाही

स्वतःला विचारा खरंच मी अशा प्रकारे का वागलो कधीही आई पुढे लाज बाळगू नका प्रेमाच्या गोष्टी बोलायला

भोळे पणाने कोणत्याही गोष्टी बोला पण विचार करून. आपला पुढचा फायदा बघत असाल तर तुमच्या एवढा नालायक कोणी नाही अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घ्यायला शिका. निसंकोचपणे कोणत्या गोष्टी मानतात आल्या पाहिजेत,

कुठेही दोघं बसले असता आपल्या आई-वडिलांना सामावून घेतलं पाहिजे आणि घरामध्ये हसत-खेळत वातावरण ठेवलं पाहिजे काय गोष्टी नकारात्मक होतात तर त्या नकारात्मक गोष्टींना सकारात्मक करता आलं पाहिजे सकारात्मक विचार करता आला पाहिजे.

मागच्या सर्व गोष्टी विसरून आपण पुढे गेले पाहिजे हेच आपलं आयुष्य आपल्या आई वडिलांचं भावाचं आणि आपल्या बहिणीचा आयुष्य सत्कारणी लावण्यासाठी एक चांगला क्षण तयार करण्यासाठी महत्त्वाचा असतो

साध्या सिम्पल गोष्टी आहेत जेव्हा तुम्ही बसता

तेव्हा परकाया माणसांना बोलता अस बोलू नका.

Categories
Uncategorized

Power full Ideas Powerfull life(P-IPL) #PART ONE

नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या पावरफूल आयडियाज पावरफूल लाईफ,,

(-P आयपीएल) मध्ये सर्वांचे स्वागत आहे
आजच्या सेशन मध्ये आपण आज (things mentally strong people doing)लोक मानसिकदृष्ट्या बळकट गोष्टी करतात
या पुस्तकाची summary पाहणार आहोत.
या पुस्तकातून आपण हे गोष्टी शिकणार आहोत की आपण मेंटल स्ट्रॉंग आहात का?
जर नसाल तर कशाप्रकारे स्ट्रॉंग व्हायचंय या सर्व गोष्टी आपण ह्या पुस्तकातून पाहणार आहोत.
ज्या व्यक्ती उदा स, नैराश्य, आणि चिंता,. या सर्व गोष्टींना आयुष्य ग्रासलेला आहे त्या सर्वांसाठी ही समरी खूप महत्त्वाचे आहे.

या पुस्तकाचे लेखक आहेत जॉन मोरीन

एक खूप मोठे अमेरिकन सायको थेरपिस्ट आहेत आणि या पुस्तकाला त्यांना फोर्टीन मिलियन पण मिळालेले आहेत.
सुरुवातीला या पुस्तकात कोणते कोणते पॉईंट्स पाहणार आहोत ते पाहूयात..
1) दे डोन्ट वेस्ट टाइम सॉरी फॉर देम सल्फ they don’t waste time sorry for themselves
2,) दे डोन्ट फोकस ऑन कॅन नोट कंट्रोल they don’t focus on the cannot control
3) दे डोन्ट वरी अबाउट प्लीजसिंग एव्हरीवन they don’t worry about pleasing everyone
4) दे डोन्ट दिवेल ऑन द पास्ट the dont devil on the past
5) दे डोन्ट रिसेंट ऑ द र पीपल सक्सेस they don’t reset on the the other people success
6,) कन्क्लूजन ऑफ द स्टोरी conclusion of the story
A-) They don’t waste time sorry for themselves😭🤗
आपण सुरुवातीला एक गोष्ट समजून घेणार आहोत,
कोणतेही कार्य करत असताना काही चुका होत असतात आणि या चुका काम करत असताना आपण एक आयोजित जास्त गोष्टी करतो.
आपण कार्य करत असताना फोकसिंग माईंडने कोणतेही काम करत आहे.
म्हणजेच एका वेळेस दोन काम करणं किंवा त्यापेक्षा जास्त काम करणं त्यामुळे तुमची काम करण्याची क्षमता कमी होते व आपले काम चुकते.
आणि आपण दुसऱ्यालाा सॉरी म्हणण्याची वेळ येते.
जेव्हा आपण एक काम करत असतो तेव्हा दुसरे काम सांगण्यात येते तेव्हा आपण सॉरी म्हणायला पाहिजे किंवा त्या कामाला टाळलं पहिजे.
त्यामुळेच आपण एका कामावर फोकस करतो.
साधं उदाहरण घ्या की आपण आपल्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन करत आहोत तेव्हा आपले मित्र किंवा कोणीह व्यक्ती जर आपल्यावर
बाहेर येण्यासाठी विनंती करत असेल किंवा कोणतेही काम करून घेण्यासाठी विनंती करत असेल तर आपण त्या कामाला फक्त सॉरी म्हणायचं एवढं जर केलात तर आपण एका कामात फोकस करू शकू.
आता हे ऐकून काही जणांना वाटत असेल की दुसऱ्या माणसांना कसं नाही म्हणावं जर तुम्ही असा विचार करत असाल जर तुम्ही असा विचार करत असाल तर तुमचं फोकस सिंग माइड तयार होणार नाही आणि तुम्ही जे ठरवलात ते करू शकत नाही.
,
2)# they don’t focus on the cannot control

आता आपणच विचार करूयात की काय गोष्टी आपण करूूू शकत ना किंवा आपण त्या गोष्टीसाठी तयारच नाही, किंवा परिपूर्ण नाही तर त्या गोष्टी आपण कंट्रोल कशा करू शकतो.
म्हणून काही गोष्टी आपल्याला सोडून दिल्या पाहिजेत, म्हणजेच जर आपण सगळ्याच गोष्टी विचार करू लागलो किंवा किंवा त्या गोष्टी करण्याचं निश्चित केलं तर त्या गोष्टी होऊ शकत नाहीत.
म्हणून काही गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत आणि ज्या करायचे आहेत त्याच गोष्टी केल्या पाहिजेत असं लेखकाचं म्हणणं आहे,
मनुष्याचं कर्तव्य हे जे त्याच्यामध्ये समाविष्ट आहे किंवा ज्या गोष्टी करू शकतो त्यात गोष्टी केल्या पाहिजेत जमा आपण एक काम करतो तेव्हा
किंवा एक काम चांगलं जमतं आणि दुसरे काम जमत नाही तर जे काम जमतं तेच करावं उगीच मला अवघड कामात यश मिळेल या मध्ये पडू नये
लेखक पुढे सांगतात जेव्हा आपण ज्या कामात आनंद भेटतो जर ते काम केलं तर हंड्रेड परसेंट आपण त्या कामात यशस्वी होऊ शकतो असे बरेच उदाहरण आहेत की लोक सुरुवातीला सहज म्हणून केलेली काम त्यामध्ये आज यशस्वी आहे त्यात शास्त्रज्ञ लेखक बरेच उद्योजक यामध्ये आहेत. म्हणून सर्वच गोष्टी आपण कंट्रोल करू शकत नाही असं लेखकाचं म्हणणं आहे
3) दे डोन्ट वरी अबाउट प्लीजसिंग एव्हरीवन they don’t worry about pleasing everyone
यात आपण हे शिकू शकू की सर्वांनाच आपण दया दाखवू शकत नाही किंवा सर्वांचेच काम आपण करू शकत नाही जेव्हा आपण जे करायची तेच काम करतोय आणि जे करायची नाही तेव्हा आपल्या आयुष्यासाठी काम नाही केलं तरी काही फरक पडत नाही तर ते काम करायचे नाही.
काही लोक असे असतात की त्यांना दुसऱ्यांची काम केल्यानंतर चांगलं वाटतं किंवा काही लोक दबावाखाली काम करत असतात लेखांचा म्हणन आहे आधी आपण आपली काम केले पाहिजेत व नंतर दुसऱ्या लोकांना टाईम दिले पाहिजे
जेव्हा आपण स्वतःच्या फॅमिली ला वेळ देऊ शकत नाही तेव्हा घरची परिस्थिती बिघडते व आपण घरातच अयशस्वी झाल्यामुळे आपल्या सर्व गोष्टी बिघडतात म्हणून ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याच गोष्टी कराव्यात आणि आपल्या साठी वेळ द्या आपल्या आरोग्यासाठी वेळ द्यावे.
आणि आपल्या मुलाबाळांसाठी वेळ द्यावी असं लेखकांना वाटतं.
4) दे डोन्ट दिवेल ऑन द पास्ट the dont devil on the past
आता लेखक सांगतात की आपण झालेल्यााा गोष्टीचा टेन्शन घेतलं,
तर पुढे जाऊ शकत नाही, म्हणून आपण भूतकाळातील ज्या गोष्टी घडले, त्या गोष्टी विसरायचं, आणि जर आपण भूतकाळात रमलो किंवा भूतकाळातील चांगल्या गोष्टीचा विचार करू लागलो तर आपलं आयुष्य फक्त टीव्हीतल्या चित्रासारखं राहील आणि खरं सांगायचं तर रियल लाईफ मध्ये काहीच होणार नाही.
भूतकाळात रमणारा माणूस कधीही यशस्वी होऊ शकत नाही तुम्ही भूतकाळात श्रीमंत होता का घरी होता का तुला खूप परिश्रम केलं का किंवा भूतकाळात तुम्ही कोणीही राहू द भिकारी सुद्धा राहू द्या.
पण आत्ता ह्या टाईमला तुम्ही कोण आहात तिथून सुरुवात करा आणि ज्या गोष्टी आपल्या जवळ आहेत त्या त्या गोष्टी पासून सुरुवात करा आणि खरंच एक दिवस आपण जे मिळवायचे ते मिळू शकतो.
हा जर मला वाटतं भूतकाळातील गोष्टी जर काढून त्याचा विचार करत बसल्यावर चिंता करत बसल्यावर जर काही फायदा होत असेल तर सगळे मिळून आपण त्यात गोष्टीवर चिंतन करायला काय हरकत आहे बरोबर आहे ना? 😃😂
कन्क्लूजन ऑफ द स्टोरी conclusion of the story
आपल्या जीवनामध्ये स्वतःला स्वारी फिलिंग अनु देऊ नका.
आपल्यामागे आपल्या फॅमिली ची आपल्या मित्रांचे गुड विषेस आपल्या पाठीशी आहेत.
तुमच्या मध्येही काही चांगल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी शोधा.
जीवनामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत आपण बदलू शकत नाही पण त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण बदलू शकतो.
विश्वामध्ये सर्वांनाच आपण खुश ठेवू शकत नाही परंतु यावर विचार करून उदास होऊन काही मिळणार नाही.
जीवनामध्ये त्याच माणसाबरोबर स्ट्रॉग रिलेशनशिप ठेवा जो तुमच्या लाईफ मध्ये इम्पॉर्टंट आहे.
जीवनामध्ये वर्तमान काळात फोकस करा, जे झालं ते झालं यावर आपण विचार करत बसू नका. यासाठी आज खुश रहा.
जीवनात प्रत्येक वेळ सारखे नसते यासाठी आपल्या मध्ये बदल खूप गरजेचे आहे जेवढा होऊ शकतो तेवढा आपल्या मध्ये बदल करा.
तुमच्या लाईफ मध्ये प्रत्येक दिवस काही ना काही मोका आणतो व त्याचा भरपूर फायदा घ्या व लाइ फ खूप चांगल्या प्रकारे जगा असी आशा करतो.. आणि मी थांबतो..
धन्यवाद ..
आणि आपल्याला कोणत्या गोष्टी चांगल्या वाटल्या कोणत्या गोष्टी चांगल्या वाटल्या नाही आपण कमेंट करून पाठवू शकता.
जर काही लिहिण्यामध्ये चुका झाले असतील किंवा ग्राम टिकल काही भाग समजत नसेल तर आपण समजून घ्यावं आणि पुढच्या वेळेस नक्कीच त्यावर विचार करेल
BN……..

हम इस जीवन में कुछ सीखना चाहते है।

https://bninstitute101.blogspot.com/2020/08/blog-post_26.html

  • हम जिससे दुनिया में रहते हैं यह दुनिया बहुत अच्छे भी हैं और बुरे भी है क्योंकि हम जानना चाहते हैं कि 95% लोग अभी के साइंटिफिकली शुरू हुआ है वह अच्छा व्यवहार नहीं करते

  • क्योंकि वे लोग कम से कम समय में ज्यादा से ज्यादा कमा सके और खुद को आगे बढ़ा सके यही मेंटालिटी लेकर आज की दुनिया बढ़ रही है
  • किसी को कुछ भी लेना देना नहीं है की उसकी परेशानी क्या है और और दूसरों का अच्छा एक दूसरे की आदमी को देखा नहीं जाता
  • हम इस दुनिया में यहां सीखते हैं जब आदमी खुद में विश्वास रखता है वही आदमी आगे जा सकता है
  • दुनिया में ऐसी कौन सी ही चीज नहीं है जो बेकार है लेकिन सभी मानव जाति के लिए अच्छा नहीं दिख रहा है क्योंकि वह आदमी अच्छाई की ओर नहीं बढ़ रहा है फॉर एग्जांपल ए टेक्नोलॉजी है ना सभी आदमी को आगे बढ़ रही है लेकिन उसी गति से नीचे धकेल रही है
  • जब राजनीतिज्ञ के पास कोई आदमी जाता है तो उस सिर्फ वोट मांगने के लिए उतना ही संपर्क में राजनीतिक व्यक्ति रहता है उसके बाद में उसका लेना देना कुछ भी नहीं रहता यही बुराई सभी इस बीच में बढ़ रही है
  • इस को रोना की महामारी में सभी को जानना होगा कि हम घर में बैठे लेकिन कितने दिन एक ना एक दिन तो कुछ ना कुछ करना होगा और आगे तो बढ़ना होगा ना लेकिन खुद पर विश्वास रखना ही होगा और आगे बढ़ना होगा
  • हमेशा दुनिया में कुछ ना कुछ अच्छा होता है और बुरा भी होता है हम सभी प्राणी इससे कुछ ना कुछ सीखना चाहिए जब भी आपको लगा कि आप पागल हो गए हो तो आप सही हो आपका पागल अपने आप को कुछ बना देगा
  • भगवत गीता में भगवान श्रीकृष्ण कहते हैं
  • अनुश्री तह कर्मफल कार्यकर्म करोति यह l
    स संन्यासी च योगी च न तिरंगी नः इसमें
  • इसमें
  • श्री कृष्ण परमात्मा कहते हैं आप कर्म से बंदे हैं और सभी आदमी को कर्म तो करना ही होगा और जो आदमी कर्म नहीं करता वह भी आदमी कर्म ही करता है जब आप सोते हो तो यही कर्म होगा और सो कर आप जाते हो तो यही कर्म होगा सभी प्राणियों को कर्म तो करना ही है और जो आदमी कर्म करता है लेकिन वह कर्म से बनता नहीं है वही आदमी ईश्वर के लिए प्रिय है अगले चक्र में श्री कृष्ण कहते हैं कि जो आदमी करने के लिए तो कर्म करता है लेकिन उस कर्म का जो भी फल है उस फल पर बनता नहीं है वही आदमी स्वर्ग की प्राप्ति के लिए जाता है
  • जब आप कोई कर्म करते हैं तो उसकी फल की चिंता आप मत करो फल देने वाला तो खुद ईश्वर है और आप सिर्फ कर्म करने वाले हो इसलिए मुझे यह कहना है कि आप सिर्फ कर्म करते जाओ और फल की चिंता मत करो श्री कृष्ण के सभी पहले अध्याय में और दूसरे अध्याय में श्री कृष्ण ने अर्जुन को यह बताया तुझे कर्म करना है तुझे युद्ध करना है और जब तुम इस युद्ध को करोगे तो सर की प्राप्ति होगी जब तुम इस युद्ध को नहीं करोगे तो तुझे स्वर्ग की प्राप्ति नहीं होगी क्योंकि इस सभी को लगेगा कि तू डरपोक है और तू हारता है इसीलिए युद्ध नहीं किया इसलिए तो डरपोक बनकर रहेगा और इससे तुम्हारी अब कृति होगी और तू जी कर भी मरा होगा और बड़े आदमी को मरने से बढ़कर अब कीर्ति बहुत ही शर्मिंदा करती हो इस प्रकार श्री कृष्ण ने अर्जुन को आगे बढ़ाने का रास्ता दिखाया यही है भगवत गीता में सभी के लिए कर्म का रास्ता चुना है जब कोई भी आदमी कर मन नहीं करता तो वह सृष्टि में बंद कर रहता है हमारा जीवन कर्म पर निर्भर है जो भी कर्म कर रहे हो जो भी अपने हाथ में है उसको ईश्वर से समर्पित कर कर कर्म करो आगे जाकर आप बहुत कुछ कर सकते हो शुरुआत में सही तुम कुछ कर नहीं पा रहे हो लेकिन आगे जाकर कुछ ना कुछ जरूर करोगे तो शुरुआत से लेकर आखिरी तक आप कर्म करते रहोगे तो आपको सक्सेस जरूर मिलेगी और आपको स्वर्ग की प्राप्ति भी होगी यही आपको सीखना है
  • जो भी आदमी इस ब्रह्मांड में है वह यह नहीं सोचना चाहिए कि यह मेरा कर्म नहीं है जितने भी आदमी है सब के कर्म अलग-अलग है और सबके लिए अलग काम दिया है अलग विचार दिए हैं इसलिए सभी आदमी निरंतर अलग है और निरंतर अलग है तो उसके लिए अलग कार्य तो होना ही है इसलिए इसकी चिंता मत करो कि आगे क्या होने वाला है तो अभी की चिंता करो जो भी वर्तमान काल में घटित होता है वही भविष्य काल में हो जाता है अभी जो में हु उस पर विचार करो और अच्छा क्या हो सकता है और अच्छा क्या हो सकता है इसका जिक्र करके आप आगे बढ़ो

श्री कृष्ण कहते हैं जो आदमी उत्कृष्ट बनना चाहता है वह कभी भी सर्वोत्कृष्ट नहीं बनेगा इसलिए आपको उत्तम बनना होगा तो वही आदमी उत्कृष्ट और सर उत्कृष्ट बन पाएगा और यह बनने के लिए आपको घमंड नहीं करना है

आगे जाकर श्री कृष्ण ने यह बात कही है हम सब एक एक ही मिट्टी के बने हैं तो भगवान दूसरा कोई नहीं है तुम मुझ में जो भी हो भगवान है और मैं भगवान का ही रूप इससे यह पता चलता है कि खुद को भगवान का रूप कहने से आप कोई भी बुरा काम नहीं करेंगे और जब आप कोई भी बुरा काम नहीं करेंगे तो अपने आप अच्छा ही होगा और आप सक्सेसफुल बन पाओगे यहां 5000 साल पहले श्री कृष्ण ने अर्जुन को कहा था तो यह सभी लाइने अभी भी सही तरीके से मानव जाति को लागू होती है।।

धन्यवाद आपको यह कोट अच्छा लगा तो नीचे कमेंट कर सकते हैं।

Categories
Uncategorized

BNINSTITUTE.COM

सुरुवातीला माझ्या bninstitute.com वर सर्वांच स्वागत आहे

मी आज या वेबसाइटवर . motivation ,youtube learn,new thing ,teaching… ब्लॉग्स पोहोचवत राहील.

आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे वेबसाइट चालू करत आहे.

Categories
Uncategorized

bninstitute.com