Categories
Uncategorized

झोपण्याच्या 3 मिनिट पूर्वी आपण काय केलं पाहिजे?WHAT ARE YOU DO BEFORE SLIPING?

  • Bninfotenment.com

motivational quotes for better sleep

Your future depends on your dreams, so go to sleep.” –

Mesut Barazany.

“If you want a head start on tomorrow, eat breakfast tonight – that way you can sleep until lunchtime.”

– …

When you lie down, you will not be afraid. .

..

“Each night, when I go to sleep, I die.

Bninfotenmemt.com

आपण पाहिलं आहे..की सकाळी उठल्यानंतर कसे fill करता..

आजकालच्या धावपळीच्या आणि तणावयुक्त जीवनशैलीमुळे शांत झोप लागणे तसे कठीणच. टी.व्ही., मोबाईलचे व्यसनही त्याला तितकेच कारणीभूत ठरते. तसंच शांत झोप न येण्यास तुमचा बेड अथवा तुमच्या बेडरुम मधील तापमान देखील तितकेच कारणीभूत असू शकते. त्यामुळे शांत झोपेसाठी या गोष्टींकडेही अवश्य लक्ष द्या.

चांगल्या आरामदायक बेडची निवड करा-
जर तुमचा बेड खूपच सॉफ्ट असेल तर तुम्हाला त्यापेक्षा थोड्या टणक बेडची गरज असू शकते. अल्ट्रा सॉफ्ट बेड कमी आरामदायक असतात. ज्यामुळे अंगदुखी व झोपमोड होत नाही. त्याचप्रमाणे तुमच्या मॅटट्रेसमध्ये देखील गुठळ्या नाहीत याची नीट दक्षता घ्या. निवांत झोप येण्यासाठी आरामदायक उशी घ्या. उशी जास्त मऊ अथवा जास्त टणक नसल्यास तुमच्या मानेला निश्चितच चांगला आधार मिळेल. तसेच उशीला नेहमी सुती कव्हर घाला.

बेडरुमचे तामपान योग्य व नियंत्रित ठेवा-
चांगल्या निवांत झोपेसाठी बेडरुमचे तापमान अतिथंड अथवा अतिउष्ण असे दोन्हीही नसावे. शांत झोपेसाठी आदर्श तापमान हे नेहमी ५० टक्के आद्रतेसह २५ अंश सेल्सियस असावे. त्यामुळे एकदा का बेडरुममधील वातावरण योग्य प्रमाणात उबदार झाले की तुमचे एसी अथवा हिटर बंद करा. कारण रात्रभर ते सुरु ठेवल्यास तुमच्या बेडरुम मधील आर्द्रता कमी होऊ शकते. ज्यामुळे तुम्हाला पुरेसे आरामदायक वाटणार नाही. एअरकंडीशनर वापरताना देखील हेच नियम पाळावेत.

रात्रीचे हलके जेवण घ्या-
तुम्ही रात्री काय खाता यापेक्षा तुम्ही किती वाजता जेवता हे खूप महत्वाचे आहे. झोपण्यापूर्वी दोन तास आधी जेवल्यामुळे तुमचे पचन चांगले होते व तुम्हाला झोप देखील चांगली लागते. तसेच तुम्ही रात्री हलका आहार घ्याल याकडे नीट लक्ष द्या. कारण जड जेवणामुळे तुम्हाला अपचन व पचनासंबधित इतर समस्या निर्माण होऊ शकतात.

दररोज ठराविक वेळीच झोपा-
लवकर निजे व लवकर उठे त्याला आरोग्य-संपदा लाभे असे पूर्वी सांगण्यात यायचे ते खरेच आहे. यासाठीच ठराविक वेळी झोपा व सकाळी लवकर उठा. तुमच्या झोपेच्या वेळेत बदल झाल्यामुळे देखील तुमच्या झोपेचा पॅटर्न बदलू शकतो. झोपेची वेळ पाळल्यामुळे तुमचे मन व शरीर दोघांनाही सात तास झोप घेण्याची शिस्त पाळण्यास मदत होते.

बेडरुममध्ये अंधार करा-
जसे रात्री जोरजोरात आवाजप्रमाणे प्रकाशामुळेही झोपमोड होऊ शकते. यासाठी रात्री झोपताना बेडरुममधील सर्व दिवे बंद करा. जर तुम्हाला रात्री वाचन करण्याची सवय असेल तर यासाठी एखादे पुस्तक वाचनासाठी घ्या कारण ई-बूकचा तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो.

याच पूर्ण श्रेय आपल्या रात्रीच्या झोपण्यावर जात, कारण आपण रात्रीला निश्चित काही कारणामुळे व्यवस्थित झोपू शकला नाहीत.

Before sleeping 💤💤😴bninfotenment.com

यासाठी झोपण्यापूर्वी जास्त जेवण करू नये.झोपण्यापूर्वी पाणी प्यावे..

वास्तुप्रमाणे झोपण्यापूर्वी काय करावे आणि काय नाही

Before sleeping 😪😴💤

एका दिवसाला आठ प्रहर असतात. शास्त्राप्रमाणे पाचवा आणि सहावा प्रहर रात्रीचा असतो. काही कामं असे आहेत जे रात्री केल्याने सुख- समृद्धी आणि धन प्राप्ती सहज होते.  * रात्री घरातील दक्षिण आणि पश्चिम दिशेत दिवा लावल्याने पितरांना मार्ग प्रशस्त होतं.* बेडरूम कापूर जाळल्याने सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते ज्याने पती-पत्नी यांच्यातील प्रेम संबंध मजबूत होतात.

त्याच बरोबर काही वेळेस खूप तणावात असाल तर तुम्ही झोपण्यापूर्वी अंगोळ करू शकता..

दुसरी गोष्ट अशी आपल्या भारतीय संस्कृतीत व ग्रंथात सांगितलं जात की ..आपण उत्तर दिसे कडे डोके ठेऊन झोपू नये..

याच कारण अस आहे की उत्तर दिसेकडे डोके ठेवल्यास..आपले रक्ताभिसरण डोक्याकडे जाते…

What r u do before sleeping?see video

यानंतर भारतीय ग्रंथ यात सांगितलं जात की आपण जेंव्हा झोपत्तो.. तेव्हां आपल्या त्या वेळेचं विचार केला पाहिजे…ते म्हणजे आपला शेवटचाक्षण ..आपण सर्वानाच माहीत आहे की आपण केव्हा तरी जाणारच…

आपल्यापैकी ब-याच जणाांना रात्री काही केल्या झोप येत नाही.
दिवसभराच्या कामाने मन-शरीर थकलां असलां तरी झोप मात्र लागत नाही, मग whats app, fb, you tube असतांच साथीला…..झोप येईपयंत किंवा वा सकाळपर्य़ंत…! झोप लागली नाही की मग दुसरा दिवस डोकां जड होणां, चिडचिड होणां, कामात लक्ष न लागणां यात जातो. रात्र झाली की मग पुन्हा आपण, घड्याळ आणि mobile/ laptop.

खरां तर निद्रा अर्थात झोप हा आयुष्याच्या तीन महत्वाच्या आधाराच्या खांबाांपैकी एक. झोप पुरेशी घेतली जाणां- न जाणां यावर आरोग्य, बुद्धि, आकलन होणे, शक्ती, पुनरुत्पादन क्षमता या गोष्टी अवलांबून आहेत. त्यामुळे झोप न लागणे या गोष्टीकडे पुरेशा गाांभीयााने लक्ष दिले पाहीजे.
वेळेवर झोप यावी यासाठी पुढील उपाय अवश्य करावेत –

१) रात्री म्हशीचे दूध तूप घालून प्यावे. ( रात्रीचे जेवण आणि दूध यात कमीत कमी तासदीड्तासाचे अंतर हवे.)

२) जेवणात दही, तूप यांचा आवर्जून समावेश करावा. (दही रात्री खाऊ नये. दुपारच्या जेवणात, नाश्त्याला दह्याचा समवेश केल्यास त्याबरोबर खडीसाखर, तूप, मुगाचे वरण, आवळा याांपैकी काहीतरी असावे.)

३) सवा शरीराला नियमित मसाज करावा. यासाठी चंदनबलालाक्षादि तेल, बला तेल इ. वापरावे. उपलब्धता नसल्यास तीळाचे तेलही चालेल.

४) डोक्याला आवर्जून तेल लावून मसाज करावा. पाण्याचा तळवयांनाही मसाज करावा.

५) आवडीचे सुगंध , अत्तरे वापरावीत.

६) झोपण्याची जागा प्रसन्न, शांत असावी. गादी-उशी पुरेशी आरामदायी असावी.

७) ठराविक वेळी TV, mobile, tab, laptop बंध करुन कामाच्या- ताणाच्या विषयांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करावे.

हे सर्व उपाय नियमित करूनही महिन्याभरात उपयोग न झाल्यास वैद्यांचा सल्ल्याने शिरोधारा , शिरोपिचु, नेत्रतर्पण व गरजेनुसार औषधोपचार करावे.

Inian philosophy

म्हणून at the end point ..

दररोज रात्री झोपण्याआधी ३मिनिट.. आपण दिवसभराचे सर्व काही जगून झाले असे फिलिंग आणायला पाहिजे… व नंतर सर्वस्व अर्पण करून स्वतः..सर्वांना माफ करून … दिवस पूर्णत्वास नेल पाहिजे…

धन्यवाद….

जर आपल्याला माहिती आवडल्यास like करा comment करा आणि share करा 👇🙏🙏🙏🙏🙏🙏👇

Bninfotenment.com

Bhavesh g..

Categories
Uncategorized

Eat that frog book 📚

Please like

Bninfotenment https://youtu.be/xx9k38vm4z0

Categories
Uncategorized

संत गोरोबा काका

संत गोरोबा काका यांची संपूर्ण माहिती हे आमचं सदर यात आम्ही पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत, जर पाहिलं तर काका”ची माहीत जास्त कुठे मिळत नाही. पण जे आहेत ते मोजक्याच स्वरूपात आहे.

प्रथम पूजन गणरायाला वंदन करून सुरुवात करूयात

तरी माहिती आवडल्यास आम्हाला फॉलो करायला विसरू नका.

INSTAGRAM FOLLOW👍LIKE👍 👇https://www.instagram.com/invites/contact/?i=1syorj6ea7mvb&utm_content=4oiuvjf

संत गोरोबा काका नाटक
Shri snat goroba kaka
मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यात तेर नावाच्या गावी आहे.

गोरा कुंभार (इ.स. १२६७ – २० एप्रिल १३१७) हे महाराष्ट्रातीलवारकरी संप्रदायातील संत होते. ते नामदेव व ज्ञानेश्वरांचे समकालीन मानले जातात व तज्ज्ञांच्या मते शा.श. ११८९ (इ.स. १२६७) साली त्यांचा जन्म झाला असावा[१].संत गोरा कुंभार यांनी अनेक अंभग लिहिले आहेत. गोरा कुंभार हे विठ्ठलाचे (पांडुरंग) मोठे भक्त होते.

संत गोरा कुंभार यांचे तेर येथील समाधी मंदिर

त्यांनी चैत्र कृष्ण त्रयोदशी, शके १२३९ (२०एप्रिल १३१७) रोजी समाधी घेतली. गोरा कुंभार यांना गोरोबा काका म्हणत. त्यांची समाधी समजले जाणारे संत गोरोबा काका

मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यात तेर नावाच्या गावी आहे.

याशिवाय

ऐनपूर (जिल्हा – जळगाव), 

राहू (जिल्हा – पुणे), 

दौलताबाद (जिल्हा – औरंगाबाद),

काटे पिंपळगाव (जिल्हा – औरंगाबाद), 

कोकिसरे (जिल्हा – सातारा) , 

कुंभार्ली (जिल्हा – रत्नागिरी),

 सेलू (जिल्हा – परभणी), 

कर्जत (जिल्हा – रायगड)

येथे आणखी संत गोरोबा काका मंदिरे आहेत.

तेरेडोकी गावात गोरा कुंभार हा एक विठ्ठलभक्त होता.कुंभारकाम करत असताना देखीलतो पांडुरंगाच्याभजनात सदैवतल्लीन असे. पांडुरंगाच्या नामस्मरणात तो नेहमीमग्न असे.

एकदा त्याची पत्नी आपल्या एकुलत्या एका लहान मुलास अंगणातठेवूनपाणीआणण्यासाठीगेली.त्या वेळी गोरा कुंभार मडकीकरण्यास लागणारीमाती तुडवीतपांडुरंगाचे भजनकरीत होता. त्यात तो अगदी तल्लीन झाला होता. जवळच रांगत, खेळत असलेलं ते मूलतिकडेयेऊनआळ्यात पडले.त्या मातीत आले.गोरा कुंभारपायांनी मातीखालीवरकरीतहोता. मातीबरोबरत्याने आपल्यामुलालाहीतुडविले. पांडुरंगाच्याभजनात तो निमग्नअसल्यामुळेतुडविताना रडलेलेमूलही त्याला समजले नाही.

पाणी आणल्यावरत्याची पत्नी मुलास शोधू लागली.ते मूलतिला तिथे दिसले नाही, म्हणून ती गोरा कुंभाराकडे गेली.इतक्यात तिचीनजर चिखलाकडे गेली, तो चिखल रक्तानेलाल झालेला पाहून मूल तुडविले गेल्याचेतिच्या लक्षात आले.तिने हंबरडा फोडला, आक्रोशकेला. या नकळत झालेल्याकृत्याचे प्रायच्छित म्हणून गोरा कुंभारानेआपले दोन्ही हात तोडून घेतले. त्यामुळेत्याचा कुंभारकीचा धंदाबसला.विठ्ठल-रखुमाईमजूरबनूनत्याच्या घरी येऊनराहू लागले.त्याचा तोकुंभाराचा धंदा पुन्हा बहरला.

पुढे काहीदिवसांनीआषाढीएकादशी आली.श्री ज्ञानेश्वरव श्री नामदेवही संतमंडळीपंढरपुरासनिघाली.वाटेततेरेडोकीयेथेयेऊन श्री ज्ञानेश्वरांनीगोराकुंभार वत्याच्यापत्नीलापंढरपुरास आपल्याबरोबरआणले.

गरुड पारावर नामदेवांचे कीर्तन उभे राहिले. ज्ञानेश्वर आदिकरून सर्व संतमंडळी कीर्तन ऐकण्यास बसली. गोरा कुंभारसुद्धा आपल्या पत्नीसहकीर्तनास बसला.कीर्तनात लोकवर हात करूनटाळ्या वाजवू लागले.विठ्ठलाचागजर करूलागले; त्या वेळी गोरा कुंभारानेदेखील आपले थोटे हात अभावितपणेउचलले.तेव्हा त्या थोट्याहातांनाहात फुटले.ते पाहूनसंतमंडळींना आनंद झाला.पांडुरंगाचासर्वांनी जयजयकारकेला.

गोरा कुंभाराच्या पत्नीनेश्री विठ्ठलाचीकरुणा भाकली.”पंढरीनाथा,माझे मूलपतीच्यापायाखालीतुडविले गेले;मी मुलावाचूनदुःखीकष्टी झाले आहे. विठ्ठला, माझ्यावरदया कर. मला माझे मूल दे.”पंढरीनाथाने तिची विनवणी ऐकली. तीचे चिखलात तुडवून मे कोलेले मूल रांगत रांगत सभेतून तिच्या जवळ येतअसल्याचं तिन पाहिलं. त्या मुलाला तिनेजाऊनउचलूनकडेवर घेतले.संतमंडळींसह सर्वांनी आनंदानेटाळ्यांचागजर चालविला.

गोरा कुंभार यांनी रचलेल्या काही अभंगांची पहिली ओळी.

  • १. अंतरीचे गुज बोलू ऐसे काही वण
  • २. एकमेकामाजी भाव एकविध
  • ३. कवण स्तुति कवणिया वाचे
  • ४. काया वाचा मन एकविथ करी
  • ५. कासयासी बहू घालसी मळण
  • ६. केशवाच्या भेटी लागलेसे पीस
  • ७. कैसे बोलणे कैसे चालणे
  • ८. जो आवडी निर्गुणाचा संग धरिला
  • ९. जोहरियाचे पुढे ठेवियले रत्‍न
  • १०. देवा तुझा मी कुंभार
  • ११. नामा ऐसे नाम तुझिया स्वरूपा
  • १२. निर्गुण रूपडे सगुणाचे बुंथी
  • १३. निर्गुणांचे भेटी आलो सगुणासंगे
  • १४. ब्रह्म मूर्तिमंत जगी अवतरले
  • १५. मुकिया साखर चाखाया दिधल
  • १६. रोहिदासा शिवराईसाठी
  • १७. वंदावे कवानासी निंदावे कवनासी
  • १८. श्रवणे नयन जिव्हा शुद्ध करी
  • १९. सरितेचा ओघ सागरी आटला
  • २०. स्थूळ होते ते सूक्ष्म पै जहाल
Categories
Uncategorized

Time is money and everything

आपको हर समय कुछ शिकनाही होगा।👍❤️🖋️💯
Time is everything and you learn how to grow 😊 in your life 🤠🙂YOUTUBE
Learn Today
Mobile ki लत से बर्बाद मत होना।

कुछ पाना है। तो क्या आप खुद के लिए ,आज क्या कर सकते? 🖋️🙏✒️

खुद को पहचानो Subscribe
Categories
Uncategorized

पदवीधर मतदारसंघ

Categories
Uncategorized

पशू व मानव यांची एकमेकांवर असलेल्या प्रेमाची एखादी अनोखी घटना तुम्हाला माहिती आहे का?


माणूस आणि प्राणी यांच्यामधील प्रेम निरपेक्ष असते आणि या प्रेमात किती ताकद असते, कदाचित ही घटना पाहून लक्षात येईल.

ऑस्ट्रेलिया मधील निकोल ग्रॅहम ही महिला दुपारच्या वेळी समुद्रकिनारी तिच्या मुलीबरोबर घोड्यावरून फेरफटका मारत होती. पण अंदाज न आल्याने दोघींचे घोडे गाळात फसले. निकोलने प्रसंगावधान राखत मुलीला आणि तिच्या छोट्या घोडयाला सुरक्षित स्थळी नेले. पण तोपर्यंत तिचा अठरा वर्षांचा ऍस्ट्रो नावाचा घोडा खोल गाळात रुतला.

निकोलने तात्काळ बचाव पथकाला याची कल्पना दिली. लाटांमुळे आजूबाजूला पाणी वाढत होते. वजनामुळे ऍस्ट्रो खोल गाळात अडकला होता. पण तरीही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता निकोल त्याच्याजवळ गेली आणि बचाव पथक येईपर्यंत तिने त्याची मान गाळाच्या वर ठेवण्याचा प्रयत्न केला.

अखेर बचाव पथक आले आणि ऍस्ट्रोला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. तोपर्यंत धडपड करून तो पूर्णपणे थकून गेला होता. पण निकोल त्याही परिस्थितीत त्याला कुरवाळत, त्याच्याशी बोलत त्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होती. त्याची अवस्था पाहून निकोलला किती वाईट वाटत होते हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. निकोलच्या आधारामुळे की काय ऍस्ट्रोही शांत झाला.

ऍस्ट्रोला दोरीच्या साहाय्याने बाहेर काढावे लागणार होते. पण गाळात खोलवर रुतल्याने आणि त्याच्या वजनामुळे यात अडथळा येत होता. अखेर एका स्थानिक शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरच्या मदतीने दोरी बांधून त्याला बाहेर खेचण्यात आले. पुढचे पाय मोकळे होताच ऍस्ट्रोने उडी मारून स्वतःची सुटका केली.

ही सगळी कसरत तब्बल तीन तास सुरू होती आणि तीन तास निकोल ऍस्ट्रोजवळ गाळात बसून त्याला भावनिक आधार देण्याचा प्रयत्न करत होती.

दोघांनाही सुखरूप बाहेर काढल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी आणि बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली की, कदाचित निकोल ऍस्ट्रोजवळ नसती तर त्याला बाहेर येण्यासाठी बळ मिळाले नसते.

फोटो स्रोत – गूगल


पशूमध्ये आणि मानवामध्ये असलेल्या या अनोख्या प्रेमात किती ताकद असते हे या गोष्टीवरून सिद्ध होते.

Categories
Uncategorized

दिवाळी big offers आपल्या साठी

BNINSTITUTE.COM

Free

फक्त आजच👍👇👇👇👇👇

https://ekaro.in/enkr2020110949892867

Categories
Uncategorized

Flipkart’s Big Diwali Sale is LIVE! Get 50-80% Off on Top Brands on Flipkart! Shop Now.

Flipkart’s Big Diwali Sale is LIVE! Get 50-80% Off on Top Brands on Flipkart! Shop Now. https://ekaro.in/enkr2020110949892410

Categories
Uncategorized

Dasara Special Page – Images Wishes & Quotes in Marathi

Dasara Wishes in Marathi आपट्याची पाने, झेंडुची फुले, घेवूनी आली विजयादशमी, दसऱ्याच्या आज शुभ दिनी, सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी.. सना निमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा ! Vijayadashmi Wishes Marathi श्रीरामाचा आदर्श घेऊन रावणरूपी अहंकाराचा नाश करत दसरा साजरा करूया.. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! Vijayadashmi Dasara Shubhechha उत्सव आला विजयाचा, दिवस सोनं लुटण्याचा, नवं…

Dasara Special Page – Images Wishes & Quotes in Marathi
Categories
Uncategorized

निमोनिक्स तंत्र’ हे स्मरणशक्ती विकासात नक्की कशी भूमिका बजावते?

त्याची स्मरणशक्ती किती तल्लख आहे..!!, माझी स्मरणशक्ती खूपच कमकुवत आहे !!!! अशी वाक्ये आपण नेहमीच ऐकतो.

प्रत्येकालाच वाटत असते की,आपली स्मरणशक्ती अत्यंत कुशाग्र असावी,आपल्याला सर्व लक्षात राहायला हवे अन् ते वेळेवर आठवायला हवे.स्मरणशक्ती तल्लख असणा-या व्यक्ती अधिक व लवकर यशस्वी होतात,असे संशोधनातून सिद्ध झाले आहे.

स्मरणशक्ती विकासासाठी अनेक कृत्रिम उपाय आहेत,त्यात मानसिक,बौद्धिक आहारयुक्त खुराक अंतर्भूत आहे.सर्वजण सांगतील बदाम खा,हे खा,ते खा…!! ते खाल्ल्यावरही ब-याचदा अपेक्षित परिणाम दिसून येत नाही.तुम्हाला कुणी ‘निमोनिक्स तंत्र’ वापरा असे सांगितलेले आठवणार नाही.कारण याबद्दल फार थोड्यांना माहिती असते.

चला तर मंडळी,आज आपण जाणून घेऊयात की हे ‘निमोनिक्स तंत्र’ आहे तरी काय ??

निमोनिक्स (Pnemonics) शब्द उत्पत्ती विषयी :-

निमोनिक्स हा शब्द ग्रीक पौराणिक कथांमधील स्मरणशक्ती देवता – ‘निमोसाइन’ या शब्दावरून प्रचलित झाला आहे.Pnemonics शब्दात ‘P’ हे अक्षर सायलेंट आहे.

निमोनिक्स म्हणजे असे तंत्र,की जे कोणत्याही गोष्टी आठवणीत ठेवणे सुलभ व सोपे बनवते.

निमोनिक्स तंत्राचे लाभ :-

  1. कुठलीही अवघड वाटणारी गोष्ट सोपी करून ती लक्षात ठेवण्यास साहाय्यभूत ठरते.
  2. मजेदार कोडवर्ड,कीवर्ड मुळे अपेक्षित गोष्टींची उकल करणे सोपे जाते.
  3. सोप्या कीवर्ड्स मुळे लक्षात ठेवणे अगदी सोपे जाते.
  4. आबालवृद्धांसाठी,केजी पासून ते पीजी पर्यंत,तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास,इतकेच काय तर पूर्ण जीवन कारकिर्दीसाठी ही पद्धत प्रभावी.

निमोनिक्स तंत्राचे उपयोजन :-

  1. या यंत्रातील सर्वोच्च महत्त्वाचा घटक असतो,तो म्हणजे – कीवर्ड किंवा कोडवर्ड.आपल्याला कायम लक्षात राहील असा कोडवर्ड किंवा कोडची मालिका तयार करावी लागते,जेणेकरून पुढील गोष्टी लक्षात ठेवणे सुलभ बनतील.
  2. याचबरोबर वापरकर्त्याकडे (युझर) किमान कल्पकवृत्ती असणे गरजेचे असते.
  3. एक उदाहरण देतो, लहानपणी आपल्याला शाळेत इंद्रधनुष्याचे सात रंग लक्षात ठेवण्यासाठी शिक्षकांनी किंवा पालकांनी एक युक्ती सांगितलेली होती,जी आपल्याला आजही तोंडपाठ आहे – ‘तानापिहिनिपाजा’.ही अक्षरे म्हणजे त्या सात रंगांच्या नावाची आद्याक्षरे आहेत.
  4. आपण एखादे स्वरचित गीत किंवा वाक्य तयार करून त्यात असे शब्द समाविष्ट करू शकतो की आपल्याला चटकन हव्या त्या गोष्टी क्षणार्धात आठवल्या पाहिजेल.
  5. युपीएससी,एमपीएससी आयोगाच्या परीक्षेत भूगोल तसेच इतर विषयांसाठीही असे कोडवर्ड तयार करून आपण आपला अभ्यास सोपा बनवू शकतो.

उदाहरणार्थ :- भारताची कोणती राज्ये पाकिस्तानच्या सीमेशी संलग्न आहे,असा जर प्रश्न असेल,तर काय करावे ??

उत्तर :- एक युक्ती आहे,

PaRaG Chala Gaya Jammu-Kashmir.

आता आपण याची उकल करूयात.

Pa – Punjab, Ra- Rajasthan,G-Gujrat & JK – Jammu-Kashmir.

एकूण चार राज्ये पाकिस्तान सीमेशी संलग्न आहेत,हे या युक्तीने सोडविता येईल.

अशा अनेक नानाविध युक्त्या आहेत.जसे की – सार्क,आसियान,बिम्सटेक या आंतराष्ट्रीय प्रादेशिक संघटनांच्या सदस्य देशांची भलीमोठी नावे लक्षात ठेवण्याऐवजी त्यांच्या आद्याक्षरांच्या नावांची एक यथोचित मालिका बनवून ती लक्षात ठेवणे व प्रसंगानुरूप त्या नाममालिकेची उकल करणे.

उदाहरणार्थ –

सार्क संघटनेचे सदस्य देश लक्षात ठेवण्यासाठी एक कोडवर्ड-

MBBS PAIN – एकूण आठ सदस्य देश.

M – Myanmar, B – Bhutan, B-Bangladesh,S – Srilanka, P – Pakistan, A-Afganistan, I – India & N Nepal.

अंक किंवा क्रमांक कसे लक्षात ठेवावेत ??

क्रमांक लक्षात ठेवण्यासाठी क्रमांकाच्या मालिकेचा क्रम लक्षात ठेवणे तसेच त्यातील पुनरुक्ती प्रयोग लक्षात ठेवणे.

उदाहरणार्थ – ९५६१६१×××× या क्रमांकामध्ये ६१ हा अंक दोनदा आला आहे.

तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा किंवा सर्वांचाच वाढदिवस,लग्नाचा वाढदिवस किंवा इतर खास दिवस लक्षात ठेवायचे आहेत,तर मी स्वतः इतिहास विषयाचा रसिक अभ्यासक असल्याने मी त्या तारखांची सांगड भूतकालीन ऐतिहासिक घटनांसोबत लावून,ती तारीख लक्षात ठेवतो.उदाहरणार्थ माझ्या मित्राचा वाढदिवस २१ एप्रिल ला असतो व हे जर मला लक्षात ठेवायचा आहे,तर मी पानिपतचे पहिले युद्ध त्या तारखेला जोडतो.(२१ एप्रिल १५२६ ला हे युद्ध झाले होते)

एखाद्याचा वाढदिवस जर १४ जानेवारीला असेल,तर मकरसंक्रात किंवा पानिपत-३ हा कोडवर्ड वापरायचा.पानिपतचे तिसरे युद्ध १४ जानेवारी १७६१ ला घडले होते.

याचप्रमाणे आपण एखाद्या व्यक्तीचे नाव-गाव हे देखील अशाच पद्धतीने लक्षात ठेवू शकतो.

उदाहरणार्थ :- मयूर – मोर (राष्ट्रीय पक्षी),अभिमन्यू – महाभारत,पंकज – कमळ इ.

आपण या तंत्रासोबत फोटोग्राफिक मेमरीचाही अवलंब करू शकतात.चेहरा लक्षात ठेवण्यासाठी याचा प्रभावी वापर करता येईल.

मला इतिहासाची आवड मी ऐतिहासिक घटनांशी सांगड घालतो,पण इतर जण त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक आवडी-निवडी,छंद,कल्पकता यांच्या आधारे गोष्टी लक्षात ठेवू शकतात,वर मी म्हटलेलेच आहे – वापरकर्त्याकडे किमान कल्पकवृत्ती असणे गरजेचे आहे.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तुम्ही कोणतेही कोडवर्ड किंवा गीत/वाक्य काहीही वापरा,सर्वांत महत्त्वाचा उद्देश हाच की,एखादी गोष्ट दीर्घकाळ स्मरणात ठेवणे होय.इथे साध्य महत्त्वाचे आहे,साधनशुचिता नव्हे.

चला तर मंडळी,निरोप घेतो.अपेक्षा करतो की वाचकांना निमोनिक्स तंत्राची पुरेशी माहिती मिळाली असेल.

Categories
Uncategorized

Start with me

Categories
Uncategorized

आज तुम्हाला कशामुळे आनंद झाला?

कर्नाटकातील मुदाबिद्री नावाच्या छोट्याशा तालुकयातला एक मजूर जेंव्हा जगप्रसिध्द ओलम्पीक धावपटू उसेन बोल्ट चा जागतिक विक्रम मोडतो .

हैराण झालात ?

हो मी पण झाले जेंव्हा परवा पुर्ण सोशल मिडियावर श्रीनिवास गौडा च्या नावाचा गजर चालू होता.

कंबाला नामक कर्नाटकातील एका प्रसिध्द स्पर्धेत, जिथे शेतकरी आपआपल्या रेड्यांना घेऊन पळतात आणि सर्वात वेगात पळून जिंकणाऱ्यास बक्षीस मिळते .

इथेच नुकत्याच पार पडलेलेया या सामन्यात या २८ वर्षीय तरुणाने त्याच्या स्फोटक वेगाने सर्वांना थक्क केले. या तरूणाने रेड्यांना सोबत घेउन १४२ मीटर चा पल्ला केवळ १३.४२ सेकंदात वाऱ्याच्या वेगाने पार पाडला आणि क्षणार्धात स्पर्धा जिंकला .
बर ही काही गुळगुळीत धावपट्टी नव्हती आणि ना त्यानी रीबॉक चे स्पोर्टस् शूज घातले होते , ओबढ -धोबड जमिनीवर चिखलात ते पण २ रेड्यांना घेउन हा पठ्ठ्या अनवाणी धावला होता.

त्याचा ह्या स्पर्धेचा भेदक विडियो त्याच वेगाने सोशल मिडियावर पसरला आणि इतकेच नाही मोठ्या मोठ्या दिगज्जांनी आणि व्रुत्तवाहीन्यांनी याची दख़ल घेतली आणि या क्षेत्रातील त्यांच्या प्रथम दर्शनी सर्वेक्षनात असे कळून आले की जर श्रीनिवासन चा हा वेग १०० मीटर साठी गृहित धरला तर त्याने १०० मीटर चा पल्ला चक्क ९.५५ सेकंदात पार केला आहे जो जगप्रसिद्ध धावपटू उसेन बोल्ट चा जागतिक विक्रम ०.०३ सेकंदाने मोडतो . ( आणि बोल्ट चा विक्रम तुटला नाही तुटला तरी श्रीनिवास असाधारण आहे यात दुमत नसावे)

बर इतकेच नाही तर नामांकीत हस्तींनी श्रीनिवास चे जाहीर अभिनंदन केले आणि पुढच्या ओलंपीक मधे तो भारतासाठी गोल्ड मेडल आणेल असा विश्वास दर्शवला.

यात सर्वात महत्वाचे असे मंदगती साठी प्रसिध्द असणारे आपले प्रशासन यावेळी मात्र जोरात होते त्यांनी कमालीची गती दाखवून याची नोंद काही तासातच घेतली . केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी या तरुणाची दखल घेउन त्याची ही कला आणि प्रतिभेला साजेसा वाव दिला जाईल याची तात्काळ घोषणा केली.

त्याप्रमाणे त्यांतर काही तासातच “भारतीय क्रीडा प्राधिकरणाने” याची नोंद घेतली तसेच श्रीनिवास ला संपर्क करुन त्याला बंगलोर ला येण्याचे आमंत्रण धाडले आणि त्या अनुषंगाने पुढील सर्व व्यवस्था ही केली तसेच त्यांनी हे सुद्धा स्पष्ट केले की श्रीनिवास ला बंगळूर मधे भारताच्या सर्वोच्च प्रशिक्षकांकडून आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण दिले जाईल आणि त्याला पात्र झाल्यास पुढील सर्व सुविधा ही दिल्या जातील.

महिंद्रा कंपनी चे आनंद महिंद्रा यांनी सुद्धा त्याच्या शरीर यष्टीचे जाहीर कौतुक केले तसेच त्याला ओलंपीक मधल्या सुवर्णपदकाचा दावेदार असल्याचे सुद्धा सांगितले.श्रीनिवास कडे जर एक नजर टाकली तर लक्षात येते की छोट्या गावात राहणारा हा शेतकरी आणि पोटापाण्यासाठी मजूरीचे काम करणारा हा तरुण कुठ्ल्याही व्यायामशाळे शिवाय / कुठल्याही शास्त्रीय आहाराशिवाय तसेच आहार तज्ञांशिवाय / कुठ्ल्याही आधुनिक मार्गदर्शना शिवाय इतका धडधाकट आहे की त्याची शरीरयष्टी सलमान खान ला सुद्धा लाजवेल.

आज १७/०२/२०२० रोज़ी बंगळूर मधे श्रीनिवास ला भारतीय क्रीडा प्राधिकरणात आणले जाणार आहे तसेच सुसज्ज व्यवस्थेत त्याला पुढचे प्रशिक्षण देऊन त्याची तयारी घेतली जाणार आहे विशेष म्हणजे स्वतः कर्नाटक चे मुख्यमंत्री त्याच्या स्वागत समारंभाला उपस्थीत राहणार आहेत.

एकंदर या निमित्ताने सांगायचे इतकेच की ,अस काही घडलं की खरच बर वाटतं, तळागाळातील लोकांना प्रोत्साहन मिळालेले पाहिलं, दखल घेतलेली दिसली की मनापासून आनंद होतो.

भारतात आता जवळपास १५० कोटी लोकं आहेत आणि आपण वर्षानूवर्ष ओलंपीक मधे सुवर्णपदका साठी धडपडत आहोत हे दूर्दैवच म्हणावे लागेल.मला अस वाटत की भारतात खूप श्रेष्ठ आणि प्रतिभावान युवा व्यक्तिमत्व आणि छुपी कला आहे पण त्यांना दुर्देवाने ना संधी मिळते ,ना सुविधा आणि यांना वाव न मिळाल्याकारणाने ते तळागाळातच लपलेले राहतात आणि परिणामी फारच कमी लोक आपले कलागुण दाखविण्यात यशस्वी ठरतात.

अशी काही तरी व्यवस्था येणे फार महत्वाचे आहे जिथे श्रीनिवास सारखे हिरे खरया अर्थाने ओळखले जातील , आणि त्यांना योग्य ते मोल मिळेल.

“जिनमें अकेले चलने का होंसला होता हैं, उनके पीछे एक दिन काफिला होता हैं।”

श्रीनिवास ला भावी वाटचाली साठी ख़ुप शुभेच्छा !

Categories
Uncategorized

Autistic Science Person

Autistic Science Person is the personal blog of an autistic grad student in neuroscience that was undiagnosed until adulthood. They are known on Twitter as @AspieHuman.

Autistic Science Person

Categories
Uncategorized

Yesterday i watched this south movie ‘Maharshi.’

Its a 2019, Indian-Telugu language action drama film starring Mahesh BabuPooja Hegde, and Allari Naresh in lead role.

The films starts with our hero Rishi(mahesh babu), becomes the CEO of a US based software company, Origin. During one of the interviews, rishi spoke these lines about Money, success…

Categories
Uncategorized

वाचन कसे असावे?

ह्यातली सर्व मुद्दे हे आजमावून पाहिलेले आहेत. अजुन काही युक्त्या आहेत ज्यांचा मी सद्ध्या सराव करत आहे, मला यात यश मिळालं कि मग या यादीमध्ये मी या युक्त्यांचा समावेश करीन.

तुमच्या मेंदुसोबत सर्वाधिक परिचय असलेली व्यक्ती म्हणजेच तुम्ही स्वतः आहात. म्हणुन या मुद्द्यांमध्ये सांगितलेल्या गोष्टी तुम्ही तुमच्या सोयीनुसार बदल करून यातलं तुमच्यासाठी काय फायद्याचं ठरत आहे, हे तुम्ही ठरवा . पण प्रयत्न नक्की करा. यामध्ये एक वेगळीच मजा आहे.

१. जलद वाचणे आणि वाचलेल्या गोष्टींचा आकलन (comprehend ) करणे, या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

जलद वाचताना तुम्ही काय वाचत आहात हे तुम्हाला कळतंय की नाही हे लक्षात घ्या. असं बोललं जात कि जे जलद वाचतात त्यांची, आकलनक्षमता कमी असते. पण असं मुळीच नाही . मी स्वतः जलद वाचते आणि वाचलेलं मला कळत. या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी मी काही गोष्टी आचरणात आणते. त्या पुढीलप्रमाणे आहेत.

२. सर्वात आधी तुम्हाला वाचायला शिकणे आवश्यक आहे .

मला इंग्रजीत लिहलेले अक्षर लवकर वाचताना काही त्रास होत नाही , अधिक प्रयत्न करावे लागत नाही कारण मी इंग्रजी अक्षरांची व शब्दांची मला खूप चांगली ओळख आहे. मला मराठी हा विषय कधीच नसल्यामुळे माझ्या मेंदूला ह्या भाषेचे शब्द इंग्रजीच्या तुलनेत त्यामानाने कमी माहिती आहेत आणि म्हणुन तुलनात्मकपणे मला वाचताना अधिक परिश्रम घ्यावे लागतात. माझी मराठी वाचण्याची गती आता तरी कमी आहे . Quora मराठीच्या माध्यमातून मी मराठी भाषा जलद वाचायला शिकत आहे.

३. स्वतःच्या वाचण्याचा गतीची इतरांसोबत तुलना करु नका.

कुणी एका वर्षात ३६५ पुस्तक वाचत आहे, या असल्या गोष्टींनी भारावून जाऊ नका . हे कौशल्य शिकताना सुरुवातीला तरी फक्त स्वताःसोबत स्पर्धा करा . एकदा का तुम्ही स्पीड रिडींग शिकायला शिकलात मग तुम्हाला वाटलं तर दुसऱ्यानं सोबत गमतीचा भाग म्हणून स्पर्धा करू शकता.

४. वाचताना एकाग्रता महत्वाची असते.

आपण वाचताना विचलित होतो, मग त्यासाठी काय करता येईल?

पेन्सिल , पेन , किंवा तुमचा बोटाची मदत घ्या. लहान असताना आपण बोटाच्या मदतीने वाचायचो. मग आपल्यात आत्मविश्वास आला, आणि आपण याप्रकारे वाचन करणं सोडून दिलं. तुमच्या मेंदूला शिस्त लावणे गरजेचं आहे नाही तर आपण विचलित होऊ . वाचताना महत्वाचे वाक्य , शब्द अधोरेखित करा. लवकर ही वाचता येईल आणि लक्षात रहायला पण मदत होईल . बोटाने, पेन्सिलने वाचताना तुमचा मेंदुला एक दृष्टी लाभते आणि वाचण्याची गती वाढते. तुमच्या बोटाची किंवा पेन्सिल ची गती वाढवून स्वतःला आणखी गतीने वाचण्यासाठी आव्हान द्या. काही दिवस असं करुन पहा .

५. जलद वाचन हे एक कौशल्य आहे ज्यासाठी सराव करणे गरजेचं आहे.

आपण विचलित होण्यात एवढे चांगले कसे आहोत ? कारण आपण विचलित होण्याचा खूप सराव केला आहे. आपण रोज दिवसात अनेकदा विचलित होतो रोज त्याचा नकळत सराव करतो . विचार करा मग रोज जर जलद वाचना साठी सराव केला तर आपण किती लवकर हे आत्मसात करू शकू?

६. कुठली गोष्ट जलद वाचायची आणि कुठली नाही ?

एकदा तुम्ही जलद वाचायला शिकला की मग तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता कि तुम्हाला कुठली गोष्ट जलद वाचायची आहे आणि कुठली नाही .

मी कादंबऱ्या व कथा वाचताना जाणीव पूर्वक माझी वाचण्याची गती कमी करते कारण मला या प्रकारचे वाचन जलद गतीने करणे आवडत नाही . संशोधनाचे पेपर असेल तर मी जलद वाचते. माहितीचा धांडोळा घेताना भरपूर वाचावं लागता. मला याचा कधीच कंटाळा का आला नाही? कारण मी ते जलद वाचते. भरपूर वाचन केल्यामुळे माझा मेंदुला कळलं आहे की एकदा नजर फिरवून झाल्यावर कुठल्या गोष्टी वाचायच्या आणि कुठल्या नाही . विश्वास ठेवा, सराव केल्यामुळे मी दृष्टिक्षेप वाचन (स्कीम) करणे आत्मसात करू शकले. जोपर्यंत नदीत एक पाय ठेवणार नाही तोपर्यंत कळणार नाही की नदी किती खोल आहे. एकदा प्रयत्न तरी करा. खरंच तुम्ही स्वतःची क्षमता पाहून अचंबित व्हाल.

७. वाचन आणि टिपणं यांची योग्य सांगड घालणं

चौथा मुद्दा – अधोरेखीत करण्याचा. त्यात सांगितल्याप्रमाणे, मला संशोधनासाठी मला कुठल्या महत्वाच्या मुद्यांवर आणखी माहिती गोळा करायची आहे, मी त्या गोष्टी अधोरेखित करते. वाचताना तुम्हाला लक्षात राहणार आहे की नाही ह्या गोष्टी ची काळजी करु नका .

८. पहिले व शेवटचे वाक्य ( फर्स्ट लाईन लास्ट लाईन )

जर तुम्हाला वाचून घ्यायचं असेल, की लिहिलेला उतारा हा कशाबद्दल आहे, तर परिच्छेदाचं पहिलं आणि शेवटचं वाक्य वाचा. काही लेखक जाणीवपूर्वक अश्या पद्धतीने लिहतात की पहिल्या वाक्याने तुम्हाला त्या परिच्छेदाचा परिचय कळेल आणि शेवटच्या एक -दोन वाक्यात त्या परिच्छेदाचा सारांश कळेल . मधले शब्द एकदा डोळ्यासमोरून काढा (स्कीम करा ). गरज वाटली तर तुम्ही तो परिच्छेद पूर्ण वाचा .

९. वाचलेल्या गोष्टींना जोडून पाहणे

गाणी लवकर लक्षात कधी राहतात? कारण आपण त्या गाण्यानं सोबत कळत – नकळत आपली भावना जोडतो. तुम्ही हे रोज वाचलेल्या गोष्टीं सोबत करु शकता का ?

स्वतःसोबत एकदा त्या गोष्टी बोला. मित्रांना सांगा. टिपणं बनवा. फोन मध्ये तुमचा ऑडिओ रेकॉर्ड करा. असे Quora उत्तर लिहुन तुमचा मेंदुत कायमचे जतन करा. वाचण्याआधी महत्व स्वतःला समजावून सांगा. विचार कराआणखी काय काय करता येईल.

१०. कर्णपद्धतीने वाचन

Categories
Uncategorized

चाणक्य नीति

शुरुआत कहां से की जाएगी जिस लाइन में आप आगे जाना चाहते हैं उसके लिए आपके पास भरपूर पैसा और भरपूर काबिलियत है या नहीं जिस लाइन में भी आप जाना चाहते हैं 5 साल के बाद उसमें वर्क फोर्स की क्या डिमांड होगी अगर सारे के सारे पत्ते उल्टे बैठ गए तो फिर आप क्या करेंगे आप का प्लान भी क्या रहेगा और अगर सारे के सारे पत्ते सीधे बैठ गए तो फिर आप अपने करियर में और आगे कैसे बढ़ेंगे और देखिए मैंने आपको जो कुछ भी बताया है उसका सार यह है कि किसी भी काम को करने के लिए उसकी प्लानिंग करना बहुत ही ज्यादा जरूरी होता है और इसलिए होता है क्योंकि बिना प्लानिंग के कुछ भी नहीं होता पर आपको अपने सभी प्लांस के प्लान भी मालूम होना चाहिए और इसलिए मालूम होना चाहिए जो की प्लानिंग के हिसाब से सब कुछ नहीं होता और देखिए जो कुछ भी मैंने कहा है यह सब कुछ आचार्य चाणक्य ने अपने चार सूत्रों ने कहा है जो है मंत्र मूला सर्वा रंभा दूसरा है उपाय पूर्वा दुष्कर्म से आदिश रहे अनुपम कार्यक्रम अभी विनश्यति और

देखिए सबसे पहली चीज तो आप यह समझ गए कि हमें कभी भी अपने दुश्मन को केवल नुकसान पहुंचाने के बारे में नहीं सोचना चाहिए हमें हमेशा अपने दुश्मन को या तो बर्बाद कर देना चाहिए या कृपया उसकी हिम्मत तोड़ के रख देना चाहिए और इसीलिए जब भी आप किसी से दुश्मनी मोल ले तो आपको अपना पूरा का पूरा होगा केवल और केवल इस बात को समझने में लगाना चाहिए कि आपका दुश्मन जो है उसकी सबसे बड़ी कमजोरी क्या है इसके बाद जब आपको अपने दुश्मन की सबसे बड़ी कमजोरी मालूम चल जाए तो दूसरे पॉइंट पर और अब आप यह देखिए कि सामने वाले से दुश्मनी मोल लेने की आपकी औकात है या नहीं है इसको जरा सा एग्जांपल से समझ कर दीजिए मान लेते हैं आप कहीं पर नौकरी करते हैं और आपका बॉस है और यह आपको हमेशा नीचा दिखाते रहते हैं आप इन से 10 हजार बार और यह लोग आपको 10,000 दिखाएंगे और आप कुछ भी नहीं कर पाएंगे अभी तक रहती है और अभी तक ही रह सकती है जब तक कि आपको उनकी सबसे बड़ी कमजोरी मालूम नहीं जाती अब तीसरे पॉइंट पर और तीसरा पॉइंट है कि जब तक सही समय नहीं हो तब तक कभी भी अपने दुश्मन पर चोट नहीं करना चाहिए अब देखिए अगर आपके साथ कुछ इस तरह की सिचुएशन रहती है कि आपके कल एक जो है याद रहते हैं और आपका बॉस है आपको नीचा दिखाता रहता है तो सबसे पहले करना चाहिए कि आपको अपनी प्रोफाइल पर काम करना शुरू कर देना चाहिए और साथ ही साथ इधर-उधर इंटरव्यू देना भी शुरू कर देना चाहिए इसका सबसे बड़ा फायदा मिलेगा एक समय में आपके पास एक से ज्यादा जॉब ऑफर्स रहेंगे अब देखिए अगर अपने और अपने बॉस की भी आप को सबसे बड़ी कमजोरी आ मालूम हो साथी साथ आपकी प्रोफाइल बहुत मजबूत हो और साथ ही साथ आपके पास एक जॉब ऑफर्स खींचना और अपने आप खत्म हो जाएगा और नहीं होता है एक सुना सकते हो अगर सामने वाले ने पलटकर वार कर दिया अगर सामने वाले ने इस बात को सिद्ध कर दिया कि हमें नीचा दिखाते हैं तो इसलिए हैं क्योंकि तेरी औकात है अगर आपकी वहां पर कोई सुनवाई नहीं हुई

एक हफ्ते तक दोनों को सिक लीव लेना पड़ जाएगी दूसरी चीज देखी आप यह भी समझिए कि जितने समय तक जिस जगह पर आप नौकरी कर रहे होते हैं उतने समय तक और उस जगह पर आप की सबसे बड़ी कमजोरी आपकी नौकरी ही होती है अगर आप अपनी प्रोफाइल पर काम करें और अपनी एंप्लॉय ब्यूटी बढ़ा लें आप इस बात को जानते हैं कि ना तो यह दुनिया की आखिरी कंपनी थी और ना ही यह दुनिया की आखिरी नौकरी है अब आ जाइए पांचवें पॉइंट पर आपने सामने वाले से पंगा भी ले लिया उसे बहुत अच्छी तरह से नीचा भी दिखा दिया नौकरी भी मिल गई आपको सुकून मिल गया है इसके लिए आपको कुछ ऐसा भी करना पड़ेगा जिसकी वजह से सामने वाला चाह कर भी आपको नुकसान नहीं पहुंचा पाए और ऐसा करने का सबसे आसान तरीका यह होता है कि आप अपने दुश्मनों को उलझा कर रख दो प्राइवेट लिमिटेड कंपनी है और उसमें कुछ लिख देते हैं कि आपकी कंपनी में काम किया बहुत अच्छा लगा बहुत कुछ सीखने को मिला और आमतौर पर यही करना भी चाहिए अगर आप किसी कड़वाहट की वजह से नौकरी छोड़ रहे हैं हमेशा लिखा जाता है जो हमने अपने दुश्मन की सबसे बड़ी कमजोरी थी सब की जाती है और जब आप इस बात का ध्यान रखना है बात भी नहीं होना चाहता हूं कि आपको परेशान किया करते थे ऐसा हो सकता है उनके खिलाफ कोई आपको कुछ नहीं आपके पास तो नौकरी है इसीलिए आप अपने काम से काम रखना चाहते हैं अगर कंपनी में नौकरी से निकाल दिया है इससे बचने के लिए क्या करना पड़ेगा और देखिए इससे बचने के लिए आपको कुछ भी नहीं करना पड़ेगा और इसलिए नहीं करना पड़ेगा जो आपको परेशान किया करते थे इस बात को समझ लेंगे अगर कोई बंदा कर सकता है उसकी कॉपी को सोशल मीडिया पर या किसी सरकारी जगह पर भी डाल सकता है एक बार अपने बॉस से भी बात कर जो आपको परेशानी दे रहा है उस कंपनी का मालिक है तो देखिए फिर औकात वाली बात आ जाती है दूसरी नौकरी करो